"कासचं खास"
कास पठार भागातील डोंगर माथ्यावर अनेक प्रकारचे रानमेवा आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये सध्या अंबुळक्या नावाचा रानमेवा आपल्या खायला मिळतो.
काही भागात हा नेरडा म्हणून प्रसिध्द आहे. आपल्या पठारावर अंबुळक्या म्हणून ओळखले जाते. हे फळ दिसायला लहान असेल तरी चव मात्र एक नंबर लागते. आंबट गोड चव लागते काही लोक ह्याची कडी देखील करतात.
लहानपणी आम्ही कधी शाळा सुठते आणि आम्ही कधी रानात जातोय असं होयच. तस तर घरापासून ५ते6 किलो मीटर अंतरावर गेल्यावर अंबुळक्या ची जाळ्या भेटायच्या मंग आम्ही सगळे जण आपापल्या पिशव्या भरून काढायचो. कधी दिवस जायचा कलयचेच नाही .खर तर कास पठार हे फुला साठी प्रसिध्द आहे. तुम्ही भरपूर वेळा आला असाल परंतु "कासच खास " असणारे रानमेवा आपण कधी खलला आहे का?

मग नक्की या आणि खाऊन बगा आणि इतर ना देखील सांगा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा