*खग्रास सूर्यग्रहण* फाल्गुन कृष्ण अमावस्या सोमवार दिनांक 8 9 एप्रिल 2024 रोजी रेवती नक्षत्रावर मीन राशि हे खग्रास सूर्यग्रहण होत आहे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने याचे वेद पाहण्याचे कारण नाही.
Ghatai Devi सातारा ते कास पठार भागातील सर्वात मोठी असणारी यात्रा म्हणजे घाटाई देवी यात्रा दर वर्षी पौष कृष्णपक्ष संकष्टी चतुर्थी ला देवीची भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते. सातारा पासुन 29 किलोमीटर अंतरावर असलेल्या या देवीची किर्ती मात्र पूर्ण महाराष्ट्रभर अपल्याला पहिला मिळते. सातारा तलुक्यातील असंख्य लोक या देवीच्या दर्शनासाठी व नवसाची परत फेड करण्यसाठी येत असतात. हिला जंगलातील घाटाई देवी म्हणुन देखिल ओळखले जाते. पारंपरिक पद्धतिने सुंदर अशा रितीने विधिवत तिची रोज पुजा अर्चा केली जाते. हि जंगलातील घाटाई देवी असल्यामुळे देवीचा फोटो किवां मुर्ति आपल्या कडे पुजली जात नाहि. तेथिल पुजारी यांनी सांगितले सुरुवातीला असंख्य लोकांनी श्रध्देने देवीचे फोटो आपल्या सोबत घेऊन आप आपल्या घरी किवा व्यवसायाचा ठिकणी लावले होते परंतू त्यांनी ते परत देवीच्या मंदिरात आणून ठेवले. त्यामुळे या देवीला तिच्या जागी जाऊनच तिचा मान पान दिला जातॊ. विशेष म्हनजे या देवीच्या यात्रेला बैलाच्या अंगात येते. आता पर्यंत माणसांचा अंगात येते हे सर्वांना माहित होते परंतु बैलाचा अंगात कस येते हे कितेक लोकांना माह...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा